निमंत्रण

 🙏🏻💐🌹🙏🏻💐🌹🙏🏻💐🌹🙏🏻💐🌹


सस्नेह निमंत्रण


प्रति,

श्री.........................


सस्नेह नमस्कार,


रविवार,दि.23 एप्रिल 2023 रोजी.सकाळी 9.00 वा.आम्ही कै.सुं.सि.मालपुरे माध्यमिक विद्यालय,लोहटार दहावी 2003-04 बॕचचे सर्व माजी विद्यार्थी यांनी 'माजी विद्यार्थी व शिक्षक स्नेह मेळावा' आयोजित केला असून आपण या स्नेह मेळाव्यास उपस्थित राहून आमचा आनंद व्दिगुणित करून आशीर्वाद द्यावा,ही नम्र विनंती.


आपली उपस्थिती प्रार्थनिय आहे.


स्थळ - कै.सुं.सि.मालपुरे माध्यमिक विद्यालय,लोहटार ता.पाचोरा जि.जळगाव

 

टीप - स्नेह मेळावा संपल्यानंतर भोजन व्यवस्था केली आहे.*ळ


🙏🏻 आयोजक - शैक्षणिक वर्ष 2003-04 सर्व 10 वी बॕच विद्यार्थी🙏🏻


💐🙏🏻💐🌹🙏🏻💐🌹





Comments