Posts

हरवलेल्या पाखरांची शाळा

Image
  🕊️🏩🕊️🏩🕊️🏩🕊️🏩🕊️🏩🕊️🏩 हरवलेल्या पाखरांची शाळा माजी विद्यार्थी व शिक्षक स्नेह मेळावा - दहावी 2003-04,लोहटार         एकमेकांना भेटण्याची ओढ,बालपणाच्या साठवलेल्या आठवणींना पुन्हा व्यक्त करण्याचं माध्यम ठरलं होतं 'माजी विद्यार्थी व शिक्षक स्नेह मेळावा' दहावी बॕच 2003-04.ठिकाण कोणतं असावं तर जगण्याचं सामर्थ्य आपल्यात जी भरते ती म्हणजे शाळा...!       प्रत्येकाच्या जीवनात शाळेला काय स्थान असतं तर आईहून ते काही कमी नसतं.ही आपली सर्वांची प्रार्थनास्थळंच.यातील देव म्हणून लाभलेले शिक्षक जे प्राथमिक असो की माध्यमिक कोवळ्या बालमनाला,किशोर,कुमार वयाला नेहमीच ते आकार देतात.आमचं लोहटार गाव.प्राथमिक शाळेत आम्हांला लाभलेले वाणी गुरूजी आणि चिंचोले गुरूजी आमच्यासाठी खास आहेत.माध्यमिक शाळेतील श्री.एन.आर.पाटील सर यांच्यापासून लाभलेले सर्व सेवानिवृत्त शिक्षक आणि सध्या कार्यरत असलेले सर यांचे योगदान आमच्यासाठी खास होतं,आहे.म्हणूनच सर्व दहावी 2003-04 च्या बॕचने मुलं मुली एकत्र येत दि.23 एप्रिल 2023,रविवार रोजी स्नेह मेळावा घेण्याचं नियोजन केलं.   ...

निमंत्रण

Image
 🙏🏻💐🌹🙏🏻💐🌹🙏🏻💐🌹🙏🏻💐🌹 सस्नेह निमंत्रण प्रति, श्री......................... सस्नेह नमस्कार, रविवार,दि.23 एप्रिल 2023 रोजी.सकाळी 9.00 वा.आम्ही कै.सुं.सि.मालपुरे माध्यमिक विद्यालय,लोहटार दहावी 2003-04 बॕचचे सर्व माजी विद्यार्थी यांनी 'माजी विद्यार्थी व शिक्षक स्नेह मेळावा' आयोजित केला असून आपण या स्नेह मेळाव्यास उपस्थित राहून आमचा आनंद व्दिगुणित करून आशीर्वाद द्यावा,ही नम्र विनंती. आपली उपस्थिती प्रार्थनिय आहे. स्थळ - कै.सुं.सि.मालपुरे माध्यमिक विद्यालय,लोहटार ता.पाचोरा जि.जळगाव   टीप - स्नेह मेळावा संपल्यानंतर भोजन व्यवस्था केली आहे.*ळ 🙏🏻 आयोजक - शैक्षणिक वर्ष 2003-04 सर्व 10 वी बॕच विद्यार्थी🙏🏻 💐🙏🏻💐🌹🙏🏻💐🌹